Wednesday 31 August 2011
मुक्तक
पाउस गेला, भिजावयाचे, मनात असता
वसंत सरला, फुलावयाचे, मनात असता
हेच असे का, सदैव घडले, माझ्यासंगे
मरण भेटले, जगावयाचे, मनात असता....
0 comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
धोंडोपंत आपटे
विहिरीला नाही पाणी, आटलेलं तळं ॥...... थेंबथेंबासाठी माझी, किती तळमळ?॥ ----धोंडोपंत आपटे
रसिकजनांच्या भेटी
online mba programs
जगभरातील मराठी रसिकजन
या ब्लॉगाचे चाहते
Blog Archive
►
2012
(2)
►
February
(2)
रूबाई
रूबाई
▼
2011
(9)
►
December
(2)
फेसबुक
असेच कायम वागायाचे
►
November
(4)
आता शर्यत हरतो आहे
रुबाई
रूबाई
देशांतरा
▼
August
(3)
मुक्तक
नकोस पिंगू
मुक्तक
►
2010
(1)
►
September
(1)
बकुळीचे सुंदर झाडं
►
2009
(40)
►
October
(1)
गझल.....
►
July
(1)
मूर्तीसम मी असे स्वयंभू
►
June
(4)
घन पाठव आता कृष्णा....
जाता जाता
काळजी नको
सखे
►
May
(1)
प्रीतीचे भाकित
►
April
(8)
छंदशास्त्र - वागीश्वरी
नको नको त्या चुका पुन्हा मी करीत आहे
मावळतीचे रंग अलौलिक....
सप्तपदी
का बरे असलेच वारंवार व्हावे?
सजणे ४
सजणे १,२,३
आंतर्जालीय प्रेम
►
March
(25)
स्वामींवर रचलेला शीघ्र अभंग
देवद्वार छंद
भुलण्याचे वय तुझे
हात तुझा हातात
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
दृष्टी लागे पैलतीरी
अगस्ती
हजल - हास्यव्यंग गझल
दाटून मेघ हे आले
कोकणातला माणूस
माझी कविता
कळीत तू अन् फुलात तू
येड लागलं
पादाकुलक
हुकलेली संधी
भेट एकदा
तुझ्यासारखा यार मिळाला
आश्चर्यच ना?
गूज मनीचे
प्रीत असू दे
आचमन
कालच्या स्वप्नात माझ्या
अंतराय
आमच्या प्रतिभावान कविमित्रांच्या कवितांचे ब्लॉग
गुंजारव
तेंडुची पाने
केशवसुमार यांचे काव्य कर्तनालय
मराठी गझलेचे माहेरघर
http://www.sureshbhat.in
आमचे आराध्यदैवत, श्री बल्लाळेश्वर , पाली
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ! त्वमेव केवलं कर्ताऽसि ! त्वमेव केवलं धर्ताऽसि ! त्वमेव केवलं हर्ताऽसि ! त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि !
आमचे कुलदैवत श्री व्याडेश्वर , गुहागर, जिल्हा - रत्नागिरी
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्। त्रयीवस्तु व्यस्तं त्रिसृषु गुणभिन्नासु तनुषु॥ अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं। विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधिय:॥
जेथे जातो तेथे। तू माझा सांगाती। चालविशी हाती। धरोनिया॥
बोलो जाता बरळं। करिशी ते नीट। नेली लाज धीट। केलो देवा॥
आमचे श्रध्दास्थान - भगवान श्री परशुराम
अग्रत:चतुरो वेदा:पृष्ठत:सशरंधनु:! इदंब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि !!
आमचे श्रध्दास्थान - श्री शिवछत्रपती
या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्रधर्म राहिला काही। तुम्हांकारणे॥
आमचे श्रद्धास्थान, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्यांचे कुटुंबियांसमावेत दुर्मीळ छायाचित्र
आमचे श्रद्धास्थान - विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर
जरि आंग्लभूमिभयभीता रे। अबला न माझिही माता रे। कथिल हे अगस्तीस आता रे।
आमचे श्रद्धास्थान साहित्यसम्राट श्री. नरहर चिंतामण उपाख्य तात्यासाहेब केळकर
आमचे श्रद्धास्थान कृष्णमूर्ती ज्योतिषपद्धतीचे जनक, आदरणीय गुरूजी
सोतिधामान्नन,ज्योतिषमार्तंड श्री. के. एस. कृष्णमूर्ती
ज्यांच्या कवितेने खोलवर संस्कार केले ते आमचे स्नेही कविवर्य ग्रेस
सुन्न देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातुन वाजे। पराभवांच्या पर्वांमध्ये, जसे उजळती राजे॥
आदरणीय दादा कविवर्य सुरेश भट
तो पहा लागला अर्थ बोलायला.... शब्द येतील त्यांना पुकारू नये
आमचे माहेर
0 comments:
Post a Comment